Pre-Requisite for MAH-M.P.Ed.-CET 2022 / एमएएच-एम.पी.एड.-सीईटी २०२२ परीक्षेसाठी पुर्वापेक्षित अट
  1. Candidate must have passed or appeared for B.P.Ed. / B.Sc.(Health and Physical Education).

  2. If they apply in spite of specific instructions in the Pre-Requisite and Information Brochure, the fees paid by them will not refunded in any case and they will not adjusted in any other CET.

  3. Maharashtra State Candidate MUST clearly mention the Category, in case of reservation (Such as- SC/ST/OBC/VJ/DT-NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC), Candidate must possess valid documents like Caste Certificate, Caste Validity Certificate and Non Creamy Layer Certificate as is applicable (valid up to 31st March 2023).

  4. Fees :- For General Category Candidates from Maharashtra State, Outside Maharashtra State (OMS) Candidates : Rs.1000/-

  5. Fees :- For Candidates of Backward class categories [SC/ST/OBC/VJ/DT- NT(A)/NT(B)/NT(C)/NT(D)/SBC Candidates form Maharashtra State] : Rs.800/-

  6. Please read the User Manual and Information Brochure before filling the CBT (Computer Based Test) online registration form.

  7. Candidate should verify the application before finally submitting and making payment.

  8. The Applications Finally submitted and Application for which fees has been paid applications will not be edited. Hence candidates are advised to verify all the details filled in details before making payment and finally submitting the Application form.

  9. Candidates should use their active E-mail ID and Mobile Number for the registration. Candidate should keep their E-mail ID and Mobile Number active till the process of CET and Centralised Admission is over.

  10. Candidate is responsible for the information filled in and form finally submitted.

  11. Please do not share your Application No, Password and OTP with anybody.

  12. Please Use Good Quality Photograph, Signature and Document for Proof of Identity Images for Uploading.

  13. Candidates are advise to Visit official https://cetcell.mahacet.org/ website for latest Notifications.

  14. Candidate can use Only one Mobile No and E-mail ID for One Application Form.

  15. Candidates filling in application form will be considered to have read the Instructions and Information Brochure.

  1. उमेदवाराने बी.पी.एड. / बी.एससी.(आरोग्य आणि शारीरिक शिक्षणात) उत्तीर्ण किंवा बसणे (appear )आवश्यक आहे.

  2. माहितीपुस्तीकेतील सूचना अवगत असूनही उमेदवाराने अर्ज केला असेल तर त्यांनी भरलेले शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत मिळणार नाही अथवा इतर कोणत्याही अभ्यासक्रमाच्या सीईटीमध्ये समायोजित होणार नाहीत.

  3. संवर्ग निहाय आरक्षणासाठी महाराष्ट्र राज्यातील उमेदवारांनी स्वतःचा संवर्ग स्पष्टपणे नमूद करावा. (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती / इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए) / (एन.टी.(बी) / एन.टी.(सी) / एन.टी.(डी) /विशेष मागास वर्ग या उमेदवारांकडे अपेक्षित संवर्गाचे जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि उमेदवार उन्नत उत्पन्न गटामध्ये मोडत नसल्याचे प्रमाणपत्र जे दिनांक ३१ मार्च २०२३ पर्यंत वैध आहे, असणे आवश्यक आहे.

  4. शुल्क- महाराष्ट्र राज्यातील खुल्या संवर्गातील उमेदवार व महाराष्ट्र राज्याबाहेरील सर्व संवर्गांच्या उमेदवारासाठी साधारण प्रवर्गाच्या उमेदवारासाठी.(ओ.एम.एस.) रु.१०००/-

  5. महाराष्ट्र राज्यातील मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारासाठी (अनुसूचित जाती / अनुसूचीत जमाती /इतर मागास वर्ग / भटक्या व विमुक्त जमाती (डी.टी.-एन.टी.(ए)/(एन.टी.(बी)/एन.टी(सी)/एन.टी(डी)/ विशेष मागास वर्ग) रु. ८००/-

  6. उमेदवारांनी कृपया संगणक आधारित चाचणीचा ऑनलाईन नोंदणी अर्ज भरण्यापूर्वी माहिती पुस्तिका काळजीपूर्वक वाचावी.

  7. ऑनलाईन भरलेला अर्ज काळजीपूर्वक तपासून नंतरच अर्जाचे शुल्क अदा करावे.

  8. एकदा ऑनलाईन शुल्क अदा केलेल्या अर्जात भरलेली माहिती उमेदवारांना दुरुस्त करता येणार नाही आणि ती माहिती उमेदवारांवर बंधनकारक राहील.

  9. ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी उमेदवारांचा स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी असणे आवश्यक आहे. प्रवेश प्रक्रिया पूर्ण होई पर्यंत उमेदवाराने स्वतःचा भ्रमणध्वनी क्रमांक आणि ईमेल आय डी बदलू नये.

  10. भरलेल्या आणि शेवटी सादर केलेल्या माहितीसाठी उमेदवार जबाबदार आहेत.

  11. कृपया आपला आप्लिकेशन नंबर, पासवर्ड आणि ओटीपी कोणालाही देऊ नका.

  12. कृपया छायाचित्र, स्वाक्षरी आणि ओळखपत्र चांगल्या प्रतीचे अपलोड करा.

  13. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी तसेच नवीन सूचनाकरिता https://cetcell.mahacet.org/ या अधिकृत संकेतस्थळा ला भेट द्यावी.

  14. एका अर्ज फॉर्मसाठी उमेदवार फक्त एक मोबाइल नंबर आणि ई-मेल आयडी वापरू शकतो.

  15. अर्ज भरण्यापूर्वी उमेदवाराने सूचना व माहिती पुस्तिका वाचली आहे असे समजण्यात येईल

I have read the above prerequisite conditions for applying for MAH-M.P.Ed.-CET 2022 and I confirm that I am satisfying these conditions and hence applying for the same by accpeting the conditions which are binding on me.